कॅस्पियन समुद्र
कॅस्पियन समुद्र : यूरोप व आशिया खंडाच्या सीमेवरील, जगातील सर्वात मोठा अंतदेर्शीय समुद्र किंवा खारे सरोवर. विस्तार सु.३७०उ.ते ४७०पू. ते ५५० पू.; क्षेत्रफळ सु ३,९८,८२१ चौ.किमी; जलवाहन क्षेत्र ३७,४७,४१० चौ.किमी; दक्षिणोत्तर लांबी १,२०८ किमी. व पूर्वपश्चिम रुंदी १६१ ते ४३४ किमी.